Pune
08048035180
+917977463675

Basti Panchakarma

'मला काहीच आजार नाही... मग मी बस्ती पंचकर्म का करू?' आयुर्वेदानुसार वर्षा ऋतूत वातदोष नैसर्गिकरित्या वाढतो. सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी हाच वाढलेला वात पुढे सांधेदुखी, कंबरदुखी, सायटिका, बद्धकोष्ठता, पचनाचे त्रास, थकवा आणि इतर अनेक विकारांचे कारण बनू शकतो. बस्ती म्हणजे फक्त आजारावरचा उपचार नाही... तर भविष्यातील आजारांपासून संरक्षण देणारी प्रतिबंधात्मक चिकित्सा आहे. ✅ वात संतुलित ठेवते ✅ पचनशक्ती सुधारते ✅ रोगप्रतिकारक शक्तीला आधार देते ✅ शरीराला ताजेतवाने व उत्साही ठेवते ✅ निरोगी आयुष्यासाठी मजबूत पाया घालते 🌿 मर्म आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक आयोजित 'वर्षा ऋतू बस्ती शिबीर' 🎁 मर्यादित कालावधीसाठी मोफत आयुर्वेदिक सल्ला (Free Consultation) जर तुम्ही आज निरोगी असाल, तर ते आरोग्य टिकवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. 📞 आजच तुमची नोंदणी करा. 7977463675
 2026-07-31T06:07:21

Keywords

footerhc